सर्व सामान्य प्रश्न / FAQ
उत्तर:-घोडनदी इस्टेट या संकेतस्थळावर आल्यानंतर नोंदणी या पर्याय वापरून मराठी व इंग्रजी भाषेत दिलेल्या माहितीनुसार नोंदणी करावी.
उत्तर:-होय, नावनोंदणी पुर्णपणे विनामुल्य आहे. त्यासाठी कधीही, कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
उत्तर:- नाही, आम्ही तुमचा व्यवहार पुर्ण झाल्यानंतरच कितीही मोठा व्यवहार असला तरी आम्ही सव्र्हिस चार्ज स्वरूपात फी म्हणुन फक्त रक्कम रू. 10,000/- रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन पेमेंट स्वरूपात घेणार आहे. परंतु तुम्ही सदर व्यवहारासाठी आमचेमार्फत व तुमचे संमतीने घेतलेल्या आमच्या इतर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व कामाची ठरल्याप्रमाणे फी देणेची आहे. याव्यतिरीक्त कुठलाही छुपा खर्च आम्ही ठेवलेला नाही. सर्व खर्च हा पारदर्शकरित्या तुमच्या संमतीने व तुम्हांला कल्पना देवुनच होणार आहे.
उत्तर:-नाव नोंदणी केलेनंतर प्रापॅर्टी खरेदी अथवा विक्री करणार याबाबतची माहितीची पडताळणी करून तुम्हाला लगेचच अथवा फोनद्वारे माहिती दिली जाईल.
उत्तर:-आमचेकडे स्थावर मिळकतीं संदर्भात कोणत्याही प्रकारची म्हणजेच फ्लॅट, घरे, रो-हाउस, बंगलो, दुकाने, शॉप्स, ऑफिसेस, एन.ए. प्लॉट, कमर्शिअल व इंडस्ट्रियल प्लॉट्स, गोडावुन, बिल्डींग इ. प्रकारची नाव नोंदणी करून शकता.
उत्तर:-आमचेकडे माहिती आलेनंतर लगेचच संबधित व्यक्तीची माहिती सांगितली जाणार आहे. त्यानंतर आमच्या कार्यालयात अथवा किंवा आपल्या सोयीनुसार इतर ठिकाणी चर्चा करणेसाठी सोय राहणार आहे. मिटींगसाठी आमचे ऑफिस व्यतिरीक्त इतर ठिकाणी होणारा खर्च अतिरिक्त राहील व त्याची व्यवस्था आपण स्वतः करणेची आहे. सदरची सोय आमचे कार्यालयामार्फत करण्यास सांगितलेस त्यासाठी होणाऱ्या खर्चाची कल्पना आपणास देवुनच मिटींगचे नियोजन केले जाईल.