दस्तऐवजची कामे
आम्ही सर्व प्रकारचे दस्तऐवज म्हणजेच खरेदीखत, साठेखत, करारनामा, गहाणखत, अभिहस्तांतरणपत्र, बक्षिसपत्र, संमतीपत्र इ.प्रकारचे दस्त नोंदविण्याचे काम अगदी माफक शुल्कात करतो.
खरेदी - विक्री व प्रॉपर्टी डेव्हलोपमेंट (J.V.)
आपली प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी अथवा मनात असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्याठी आम्ही विक्रेता अथवा खरेदीदार यांना त्याबाबतची सर्व बाबी पसंत करून आपणस स्वतः समोरासमोर बसवून पारदर्शक व्यवहार केला जाईल. आपण आमचेकडे तुमच्या स्थावर मिळकती / प्रॉपर्टी भाडेपटयाने देणे आणि ओपन प्लॉट विकसनासाठी देणे-घेणे संदर्भातही नाव नोंदणी करू शकता.
कायदेविषयक मार्गदर्शन
प्रॉपर्टी खरेदी - विक्री व्यवहार पुर्ण करताना येणाऱ्या अडी-अडचणींसाठी आमचे विधिज्ञ/वकील कायदेविषयक मार्गदर्शन करतील.